मेषः पूर्वी राखून ठेवलेला पैसा आज उपयोगी येईल
वृषभः अनेक सुखोपभोग, सर्व कार्यात यश, खर्चावर नियंत्रण ठेवा
मिथुनः डोळय़ाला अति ताण नको, शॉर्टसाईट चष्मा लागण्याची शक्मयता
कर्कः धनधान्याची समृद्धी. संतती कडून एखादे मोठे कार्य होईल
सिंहः साहित्य व कलाक्षेत्रात यश आंतरजातीय प्रेम प्रकरणाची शक्मयता
कन्याः कुणाकडून स्तुती अथवा टीकेला फारसे महत्त्व देऊ नका
तुळः थोडे व्यवहारी राहूनच कामे करावे लागतील तरच यश मिळेल
वृश्चिकः इतरावर उपचार करताना स्वतःला बाधणार नाही याकडे लक्ष द्या
धनुः जुगार सट्टा लॉटरी कॅसिनो यात मोठे नुकसान
मकरः मालमत्तेबाबतच्या वादाने इतरांचे लक्ष वेधून घ्याल
कुंभः दिखाऊपणाच्या मागे लागल्याने नको त्या खर्चात अडकाल
मीनः योग्य ठिकाणी केलेला खर्च ऐन वेळी फायदा करून जाईल