मेष: नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने नवे बदल शक्य.
वृषभः तांत्रिक क्षेत्रात नोकरी व नवीन व्यवसाय सुरु कराल.
मिथुन: विवाह बोलणी, साखरपुडा या गोष्टी मनासारख्या होतील.
कर्क: महत्त्वाच्या प्रवासाच्या दृष्टीने ग्रहमान उत्तम व लाभदायक ठरेल.
सिंह: कामाचा उरक झाल्याने मन उत्साही राहील.
कन्या: नवी युक्ती वापरल्याने आर्थिक सुधारणा, संकटे दूर जातील.
तुळ: महत्त्वाच्या आर्थिक कामातील अडथळे दूर होतील.
वृश्चिक: गंभीर आजार व प्रसंगावर मात कराल.
धनु: कौटुंबिक बाबतीत शुभ घटना घडतील, आर्थिक संकट टळेल.
मकर: आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ.
कुंभ: चालू व्यवसाय व नोकरीत चांगली प्रगती साधाल.
मीन: नाकारलेला अथवा खोळंबलेला विवाह होण्याच्या दृष्टीने अनुकूलता.