मेष: आर्थिक आवक चांगली पण आरोग्याच्या तक्रारी वाढतील.
वृषभः देणीघेणी, प्रवास व शुभ कार्यात यश मिळेल.
मिथुन: इतरांचे ऐकून कोठेही गुंतवणूक करू नका.
कर्क: पती पत्नीचा सल्ला योग्य असेल तर यश मिळेल.
सिंह: विलासीवृत्ती वाढेल, प्रेमप्रकरणात गुंतण्याचे योग.
कन्या: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका.
तुळ: नोकरीशी संबंधित काम असेल तर यशस्वी व्हाल.
वृश्चिक: महत्त्वाचे काम करताना जोडीदाराचा सल्ला आवश्य घ्या.
धनु: विचाराच्या भरात भरकटणार नाही याची काळजी घ्या.
मकर: चैनीसाठी कर्ज काढण्याचा विचार करू नका.
कुंभ: प्रापंचिक जीवनात किंचित तप्त वातावरण राहील.