मेष: शैक्षणिक क्षेत्रात प्रगती साधाल, अवघड विषयाचे ज्ञान होईल.
वृषभः जमीनजुमला व घरादाराची कामे यशस्वी होतील.
मिथुन: तुमची उत्साही वृत्ती असल्याने सर्वत्र छाप पडेल.
कर्क: संकटे, आजार व त्रास यातून सुटका होईल.
सिंह: कौटुंबिक व आर्थिक बाबतीत अतिशय उत्तम योग.
कन्या: भाग्योदयात अडथळे आणणाऱया व्यक्ती भेटतील.
तुळ: कामाचे स्वरूप बदलल्याने धनलाभ व कामे होतील.
वृश्चिक: जुन्या व कठीण वाटणाऱया गोष्टी साध्य होतील.
धनु: कुणाच्या तरी सल्ल्याने आर्थिक उत्कर्ष साधाल.
मकर: गुप्त शत्रूंच्या कारवाया उघड झाल्याने शत्रूत्व वाढेल.
कुंभ: नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतील.
मीन: जमीनजुमला, घरदार यांच्या व्यवहारातील घोटाळे उघड होतील.