मेषः निष्कारण संशय, खोटे आरोप, बदनामी यापासून जपा.
वृषभः अनपेक्षित धनलाभ, सर्वप्रकारचे सौख्य लाभेल.
मिथुनः वस्त्रालंकार, वाहन खरेदी व नव्या क्षेत्रात प्रवेश.
कर्कः मनातील काही गोष्टी पूर्ण होतील.
सिंहः पैशाची किंमत व योग्य नियोजनामुळे उद्योगपती व्हाल.
कन्याः काही नव्या आयडीयामुळे प्रतिष्ठा, सन्मान मिळेल.
तुळः वैवाहिक जोडीदाराने दिलेला सल्ला योग्य असेल.
वृश्चिकः चंचल स्वभावामुळे महत्त्वाचे निर्णय चुकतील.
धनुः कुणाच्या आग्रहाखातर ऋण काढून सण साजरे करू नका.
मकरः संपत्तीसाठी गैर मार्गाकडे मन वळेल.
कुंभः पदाचा गैरवापर केल्यास नको त्या प्रकरणात अडकाल.
मीनः व्यापारधंद्यात गुंतवणूक करताना सावधानता बाळगा.