मेष: प्रयत्न केला असाल तर अपेक्षित ठिकाणी बदलीची शक्यता.
वृषभः वैवाहिक जोडीदाराची हौस पूर्ण कराल.
मिथुन: दुर्मिळ, किंमती चीजा खरेदीचे योग.
कर्क: भाग्योदयाकडे वाटचाल, स्पर्धात्मक परीक्षेत यश.
सिंह: निंदकांना फार दाद देऊ नका, आपोआप थंड पडतील.
कन्या: मित्र, नातेवाईकांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल.
तुळ: हौसेपायी जुन्या वस्तू खरेदी करू नका.
वृश्चिक: नोकरी, व्यवसाय, धनलाभाच्या दृष्टीने चांगली संधी.
धनु: विवाह, संतती व वास्तुच्या दृष्टीने लाभदायक.
मकर: योग्य मार्गाने प्रयत्न केल्यास इस्टेटीच्या समस्या मिटतील.
कुंभ: इतरांच्या किचकट समस्या सोडविताना स्वतःला मनस्ताप.
मीन: नवशिक्या मित्र मैत्रिणींना वाहन देऊ नका.