मेष: प्रयत्नाला मूर्त स्वरूप, अंगिकृत कार्यात यश येईल.
वृषभः नोकरीसाठी प्रयत्न केलेले असल्यास अर्जाचे उत्तर येईल.
मिथुन: अपेक्षित ठिकाणी बढती व बदली होण्याची शक्यता.
कर्क: काही प्रकरणामुळे स्थलांतर होण्याचे योग.
सिंह: आजाराबाबत चुकीचे मार्गदर्शन, सावध राहा.
कन्या: कोर्टातील दावे असतील तर यशस्वी व्हाल.
तुळ: इतरांवर विश्वास ठेवून अपिल करणे धोकादायक ठरेल.
वृश्चिक: निराळी युक्ती वापरल्यास संततीचा प्रश्न सुटेल.
धनु: दीर्घवढालीन उपासना पढलदाकावढ ठरेल.
मकर: चारचौघांच्या प्रयत्नामुळे राहत्या जागेचा प्रश्न सुटेल.
कुंभ: लॉटरी, रेस, मटका, गुप्तधन तसेच बेवारसी इस्टेटीबाबत जपावे.
मीन: अपेक्षित नोकरी, व्यवसाय मिळण्याचे योग