मेष: ईश्वरी उपासनेचा ऐनवेळी मोठा फायदा होईल.
वृषभः परदेशाशी किंवा परकीय लोकांशी संबंध येईल.
मिथुन: जनतेशी संबंधीत मोठी कामे कराल, व्यवसायात प्रगती.
कर्क: खोटय़ा व भ्रामक गोष्टीमागे लागल्याने आर्थिक नुकसान.
सिंह: प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मोठे यश मिळवाल.
कन्या: थंड पडलेला व्यवसाय पुन्हा जोरात सुरु होईल.
तुळ: राबाल तेवढे यश मिळेल, तुमच्या कामाची इतरत्र छाप पडेल.
वृश्चिक: जे शिक्षण घेतले त्यातच नोकरी, व्यवसाय करण्याचे योग.
धनु: स्वतःच्या कर्तबगारीने नोकरीत उच्चाधिकार प्राप्त होईल.
मकर: भावंडे, नातेवाईकांकडून फार मोठी अपेक्षा करू नका.
कुंभ: उत्पन्नाचे अनेक मार्ग सापडतील, हमखास यश मिळवाल.
मीन: क्षमता नसतानाही मोठा व्यवसाय हाती घ्याल, यश मिळवाल.