मेषः नोकरी व्यवसायात पुढे ताण-तणावाचे वातावरण असेल
वृषभः हाताखालील व्यक्तींपासून आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो
मिथुनः अचानक मोठे खर्च करावे लागतील, आर्थिक स्थिती बिघडेल
कर्कः भूतकाळातील गोष्टींमुळे चिंता सतावेल व भविष्याची काळजी कराल
सिंहः कोर्ट कचेरीच्या कामात त्रास मनाप्रमाणे व्यवहार होणार नाहीत
कन्याः नोकरीत बढतीचे योग शुभ गोष्टी घडतील आनंदी असाल
तुळः एखादा मोठा व्यवहार फसू शकतो नुकसानीचे भय
वृश्चिकः सरकारी नियमाचे उल्लंघन झाल्यामुळे मानसिक त्रास व मानहानी
धनुः वरिष्ठाकडून शाबासकी कामांमध्ये मनाप्रमाणे यश.
मकरः जोडीदाराच्या सहकार्यामुळे एखादे मोठे संकट टळेल
कुंभः गुप्त चिंता सतावतील, गुपिते इतरांकडे बोलून दाखवू नका
मीनः आपल्या गुरुची आपल्यावर पूर्ण कृपादृष्टी असेल, गुरुची आराधना करा.