मेषः गेलेली नोकरी परत मिळेल, धंदा बंद पडलेला असेल तर तो सुरु होईल
वृषभः नोकरचाकर ठेवणे, घरदार, वाहन यादृष्टीने उत्तम योग
मिथुनः कोणत्याही क्षेत्रात असाल तरी वरचा हुद्दा मिळण्याची शक्मयता
कर्कः वडिलोपार्जित इस्टेटीसाठी प्रयत्न करा, नक्की यश मिळेल
सिंहः दुसऱयाची चूक असूनही काही वेळा सांभाळून घ्यावे लागेल
कन्याः विवाह करणाऱयांना यश, प्रेमप्रकरणात पडण्याचे योग
तुळः कमी कष्टात मोठे होण्याची शक्मयता, नवीन कल्पना लढवा
वृश्चिकः विस्मरण, कुचेष्टा, थट्टामस्करी यापासून दूर राहणे आवश्यक
धनुः वडीलधाऱयांचा सल्ला शिरोधार्य माना, फायदा होईल
मकरः नोकरी व्यवसाय व इतर कारणासाठी दूरचे प्रवास
कुंभः मौल्यवान व जुन्या वस्तू वापरण्याची हौस
मीनः टिका, थट्टामस्करीकडे लक्ष देऊ नका, अन्यथा बळीचा बकरा बनाल.