मेषः मृत्युपत्र अथवा वारसाहक्काने मिळणाऱया लाभात अडचणी
वृषभः व्याजाच्या व्यवसायात नुकसान वैवाहिक जीवनात किरकोळ मतभेद
मिथुनः कोणताही व्यवसाय केल्यास त्यात यशस्वी व्हाल
कर्कः अध्यात्मिक बाबीकडे लक्ष द्या त्यामुळे मनाचा चंचलपणा कमी होईल
सिंहः महत्त्वाच्या बाबीवरून आई-वडिलांशी वाद. शक्मयतो नमते घ्या
कन्याः काही बाधित जागा लक्षात ठेवून तेथे जाणे टाळा
तुळः आवश्यक असेल तरच खर्च करा कर्ज प्रकरणापासून दूर रहा
वृश्चिकः टिंगल-टवाळीकडे लक्ष न देता आपले काम चालू ठेवा निश्चित यश
धनुः कोणतेही काम रखडणार नाही याकडे लक्ष द्या
मकरः कुलदेवतेच्या उपासनेमुळे व्यवसायात यश आणि धनलाभ होईल
कुंभः कोणत्याही सार्वजनिक समारंभात चुकूनही भाग घेऊ नका
मीनः जुन्या पद्धतीच्या आचार-विचार यामुळे काही क्षेत्रात अडचणी येतील