मेषः आधीचे शत्रू गुप्तपणे त्रास देत होते, आता उघडपणे त्रास देतील
वृषभः शेती व्यवसायासाठी एखादे मोठे उपकरण विकत घ्याल
मिथुनः शक्यतो कोणाचे देणे असल्यास लवकर पूर्ण करा
कर्कः कुटुंबात काही शुभ कार्य घडण्याची बातमी कळेल
सिंहः स्वार्थी वृत्तीच्या लोकांचा जास्त त्रास होईल, स्वार्थामुळे नुकसान
कन्याः उच्चशिक्षण पूर्ण झालेल्यांना मनासारखी नोकरी मिळेल
तुळः स्वार्थासाठी उपयोग करून घेतला होता, त्याची भरपाई करा
वृश्चिकः एखाद्या व्यक्तीबद्दल असलेला दृष्टीकोन बदला
धनुः पाय गुडघे संबंधी दुखापती उद्भवतील
मकरः आधी निवेश केलेल्या धन अथवा अडून राहिलेले धन मिळेल
कुंभः चालत असलेल्याव्यवसायात बाधा येईल अडचणी येतील
मीनः संततीच्या हटवादी स्वभावामुळे मानसिक त्रास होऊन लोकांसमोर अपमानित व्हावे लागेल.