मेषः आधी गुंतवलेल्या आर्थिक नियोजनातून बचतीतून फायदा
वृषभः अति घाई किंवा गडबड नुकसानदायी ठरू शकते, संयमी राहा
मिथुनःआपल्याच चुकीमुळे आज आर्थिक नुकसान होऊ शकते
कर्कः सध्या दुप्पट लाभाच्या कुठल्याच गोष्टीत गुंतवणूक करू नका
सिंहः कामानिमित्त परदेशी जाण्याचे योग जुळून येतील
कन्याः प्रेमसंबंधांमध्ये मनाप्रमाणे यश. प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवाल
तुळः अचानकपणे एखाद्या मोठय़ा समारंभाचे आमंत्रण येईल.
वृश्चिकः सहकाऱयांसोबत कामाच्या ठिकाणी प्रेमाने व आदराने वागा
धनुः व्यवसाय वृद्धीसाठी धन खर्च करावा लागेल सल्ला घ्या.
मकर : एखाद्यावरील आंधळे प्रेम नुकसानदायी ठरू शकते
कुंभः हितशत्रू कटकारस्थाने करतील सावध रहा
मीनःआपण आधी केलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घ्यावे लागेल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल