मेषः बोलण्याची अथवा वक्तृत्वाची कला असेल तर फार मोठे यश
वृषभः चाणाक्ष व अभ्यासू वृत्तीमुळे ऐनवेळी मोठा घोटाळा लक्षात येईल
मिथुनः गूढ विषय व मंत्र तंत्र शिकण्याचे नादात भलतेच घडेल
कर्कः नावलौकिक व प्रतिष्ठा मिळण्याचे योग. व्यापारी वृत्ती नको
सिंहः बुद्धिमत्ता व कल्पकतेच्या गुणावर उत्तुंग यश प्राप्त कराल
कन्याः अचानक काही घटनांमुळे प्रवास योग. पण सुखाचा होणार नाही
तुळः काही संभाव्य चुका वेळीच लक्षात आल्याने मोठे नुकसान टळेल
वृश्चिकः संसारदक्ष सुस्वभावाच्या व्यक्तीशी विवाह जुळण्याची शक्मयता
धनुः वैचारिक धोरण बदलल्याने अडलेली कामे होऊ लागतील
मकरःतज्ञ इंजिनियरला लाजवेल असे मोठे काम करून दाखवालं
कुंभः ऐनवेळी कुणाच्यातरी सहाय्याने गरज भागली जाईल
मीनः वाचन चिंतन आणि मनन यामुळे अध्यात्मिक शक्ती वाढेल.
(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)