मेषः जोडीदाराशी वादाचे प्रसंग येतील, गैरसमज दूर करा
वृषभः कुटुंबासोबत एखाद्या लहानशा सहली किंवा यात्रेला जाल
मिथुनः आपण घेतलेले निर्णय योग्य असतील त्यावर आपण ठाम राहा
कर्कः आरोग्याची काळजी घ्या शारीरिक त्रास होऊ शकतो.
सिंहः मनातले गुपित इतरांकडे शेअर करणे टाळा
कन्याः वादग्रस्त विधानामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.
तुळः तुमचा चिडचिडेपणा व राग तुमचे मोठे नुकसान करू शकतो
वृश्चिकः आपली समस्या कुटुंबातील ज्ये÷ व्यक्तीकडे मांडा, मार्ग मिळेल
धनुः सरकारी नियम न पाळल्यामुळे एखादा मोठा दंड भरावा लागेल
मकर : प्रेम प्रकरणातून नाते दुरावून मानसिक त्रासही होऊ शकतो
कुंभः आर्थिक व्यवहार मनाप्रमाणे पूर्ण न झाल्यामुळे मानसिक त्रास
मीनः आर्थिक व्यवहार जपून करा अतिविश्वास घातकी ठरु शकतो
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल