इस्रायलमध्ये निदर्शने करण्यावर बंदी असूनही शनिवारी देशात अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले आहेत. यादरम्यान पोलीस आणि निदर्शकांदरम्यान हिंसा देखील झाली आहे. नियमांचे उल्लंघन करण्याच्या आरोपाप्रकरणी तेल अवीवमध्ये 37 लोकांना अटक करण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रविवारी सकाळी त्यांची सुटका करण्यात आली आहे.
Previous Articleब्रिटनच्या विद्यापीठात संसर्ग
Next Article मक्का खुली होणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.