जगप्रसिद्ध कंपन्यांचा समावेश
नवी दिल्ली
ऍमेझॉनेन एका तपासादरम्यान आपल्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 600 चिनी ब्रँड्स आणि 3000 ऑनलाईन स्टोअर्सना बॅन केले आहे. ज्यामध्ये कंपन्यांवर बंदी घातली आहे, त्यात जागतिक पातळीवरील प्रसिद्ध ब्रँड्स RAVPower, Mpow, Aukey यांचा समावेश आहे. यांनी नियमाचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.
प्राप्त अहवालानुसार जवळपास 3000 सेलर खात्यांमधील 600 चिनी ब्रँड्सवर स्थायी स्वरुपात निर्बंध लागू करण्यासह ऍमेझॉनने संबंधीत फर्मवर कारवाई करण्यासाठी पाऊल उचलले आहे. रिव्हूसाठी 2500 रुपयाचे गिफ्ट कार्ड देत होते. ज्या ब्रँडनी जाणूनबजुन नियम मोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना ऍमेझॉनने ब्रँड्सच्या विरोधात निर्बंध लागू करण्यासाठी पाऊल उचलले आहे.