नवी दिल्ली : लार्सन अँड टुब्रोला सऊदीमधून तेल आणि गॅस पुरवठय़ासंबंधी कंपनीकडून अंदाजे 2 हजार 500 कोटी रुपयांचे कंत्राट प्राप्त झाले असल्याची माहिती मिळाली आहे. याअंतर्गत इमारत उभारणीपासून विविध कामे कंपनीला येणाऱया काळात करावी लागणार असल्याचे समजते. सदरचे कंत्राट नेमक्या किती रक्कमेचे मिळालेले आहे, हे स्पष्टपणे सांगितलेले नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार हे कंत्राट 1 हजार ते अडीच हजार कोटींचे मिळू शकते. औद्योगिक सुविधांची व्यवस्था करण्यासोबतच एल अँड टीला विविध प्रकल्पांचे काम करायचे आहे.
Previous Articleऔद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत 37 कामगार बाधित?
Next Article तृषा हम्मण्णावरची खेलो इंडियासाठी निवड
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.