बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या हस्ते बेंगळूर येथे नवीन फॉरेन्सिक लॅब इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गृहमंत्री बसवराज बोम्माई, ज्येष्ठ आमदार रामलिंगा रेड्डी आणि डी. जी. व आयजीपी प्रवीण सूद यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांनी परिसरामध्ये बसविण्यात आलेल्या नवीन अत्याधुनिक सुविधांची पाहणी केली.