कोणालाही इजा नाही
कोल्हापूर / प्रतिनिधी
शिवाजी पुतळा ते संभाजी नगर कडे केएमटी बसला ट्रकने मागून धडक दिल्याने बसचे नुकसान झाले असून कोणालाही ईजा झालेली नाही.
सायबर चौकातून संभाजी नगरकडे जाताना एनसीसी भवनजवळ बस आली असता मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेने बसच्या मागील भागाचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जिवित हानी किंवा ईजा झाली नाही.