दोडामार्ग / प्रतिनिधी:
गजानन विठ्ठल पांगम (वय 75) यांचे काल दि. १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता सुमारास राहत्या घरी घोटगेवाडी ( ता.दोडामार्ग) येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन विवाहीत मूली व मूलगा असा परिवार आहे. ते काजू व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते.