प्रतिनिधी / मडगाव
मडगावचे छाया पत्रकार गणादीप शेल्डेकर यांचे वडिल पुंडलिक शेल्डेकर (94) यांचे काल बुधवार दि. 14 रोजी अल्पआजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. कालच मडगाव हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्च्यात पूत्र : गणादीप शेल्डेकर (छाया पत्रकार), विवाहीत मुली : माया अनिल खरंगटे, नीशा अरूण पै दुकळे, कांचन विवेक मोर्डेकर, स्नुषा : मंजूषा गणादीप शेल्डेकर, नातवंडे : शांतम व मांगिरीश शेल्डेकर, मोहित खरंगटे, आतिश व नितीश पै दुकळे, अभिजीत विवेक मोर्डेकर व प्राजक्ता केदार पै असा परिवार आहे.