सांखळी/प्रतिनिधी
आज संपूर्ण गोव्यात शिवाजी महाराज राज्यभिषेकदिन साजरा करण्यात आला सांखळी शहरातही या कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत उपस्थित होते त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण केला,व नम्र पणे
या कार्यक्रमास जिल्हा पंचायत सद्स गोपाळ सुर्लकर, पालिका मुख्य अधिकारी दीपक वायंगणकर, नगर सेवक शुभदा सावईकर,रश्मी देसाई, आनंद काणेकर, यशवंत माडकर, आंनद काणेकर, दयानंद बोर्य कर,ब्रम्हांनंद देसाई, सुविधा पेडणेकर इत्यादी उपस्थिती होती आदरांजली वाहिली
सगळे मिळून गोव्यात सुराज्य आणूया : मुख्यमंत्री
शिवाजी महाराज्यांचे गोव्यात संस्कृती जतन करण्यात महत्त्वाचे योगदान आहे ,त्याचे कार्य ही खूप मोठे आहे गोवा पोर्तुगीज शासन कडून मुक्त व्हायला हवा यासाठी ते झटले, त्यांनी सुराज्य स्थापन केले, सगळय़ांना बरोबर घेऊन ते गेले आणि इतिहास घडवला म्हणूनच त्याच्या आठवणी गोव्यातिल युवावर्ग च्या आठवणीत राहाव्यात या साठी गोव्यात ज्या ठिकाणी शिवजी महाराज्यांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस साजरा करण्यात आला आहे सगळे मिळून गोव्यात ही आपण सुराज्य आणूया असे सांखळी येथे कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले