मुंबई : ग्राहकांसाठी उत्सवी आनंद दुप्पट करत टाटा मोटर्स या भारताच्या सर्वात मोठय़ा व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने ‘इंडिया की दुसरी दिवाली’ ही मोहिम सुरू करण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी खूप यशस्वी ठरल्यानंतर टाटा मोटर्सने दिवाळीनंतरदेखील उत्सवी माहोल कायम ठेवण्यासाठी ही मोहिम सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत टाटा एस, टाटा योद्धा व टाटा इन्ट्रा यांचा समावेश असलेल्या स्मॉल कमर्शियल व्हेईकल (एससीव्ही) व पिक-अप रेंजच्या ग्राहकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून खात्रीदायक गिफ्ट मिळणार आहे. तसेच ग्राहकांना आकर्षक सवलतींचा लाभ घेता येणार आहे. ही ऑफर 30 नोव्हेंबर 2020 पर्यंतच वैध असणार आहे.
Previous Articleनवी इनोव्हा क्रिस्टा बाजारात दाखल
Next Article आम्रपालीच्या मालमत्तेचा 912 कोटींना होणार लिलाव
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.