सावंतवाडी/प्रतिनिधी-
तळकट कट्टा येथे १२ व १३फेब्रुवारीला हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवषीॅ होणारया सप्ताहाचे आयोजनला अनेक वर्षाची परंपरा आहे. तळकट व परीसरातील भाविक येथे हजेरी लावत असतात. यावेळी परीसरात विद्युत रोषणाई केली जाते. दोन दिवस धामिॅक कार्यक्रम होतात. १२ फेब्रुवारीला दुपारी हरीनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. महाप्रसादाचे वाटप सांगता समारंभाला केले जाते. भाविकानी लाभ घेण्याचे आवाहन विठ्ठल-रखुमाई हरीनाम सप्ताह मंडळ तळकट कट्टा यांनी केल् आहे.