वेंगुर्ला/प्रतिनिधी:-
वेंगुर्ले तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष, जीवनसिंधु नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, दर्याराजा बीच रिसॉर्ट व साई मेणबत्ती वक्सँचे मालक दिनानाथ वेर्णेकर यांचे आज शुक्रवारी पहाटे ह्रदय विकाराने गोवा येथील रुग्णालयात निधन झाले. बिग्रेडीयर सुधीर सावंत यांचे ते खंदे समर्थक व काँग्रेसचे निष्टावान कार्यकर्ते होते.