प्रतिनिधी /बेळगाव
हय़ुमॅनिटी गुपच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सदाशिवनगर येथील नंदन मक्कळ धाम या संस्थेला भेट देऊन आहाराच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रजासत्ताक दिन हय़ुमॅनिटी ग्रुपच्या तरुणांनी नंदन मक्कळ धामच्या मुलांसोबत साजरा केला. यावेळी हय़ुमॅनिटी ग्रुपचे सदस्य व तरुण उपस्थित होते.