इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी स्वतःला विलगीकृत केले आहे. नेतान्याहू हे एका संक्रमित सहकाऱयाच्या संपर्कात आले होते. नेतान्याहू शुक्रवारपर्यंत विलगीकरणात राहणार आहेत. रविवार आणि सोमवारी केलेल्या चाचणीत त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एप्रिलनंतर नेतान्याहू हे तिसऱयांदा विलगीकृत झाले आहेत. इस्रायलमध्ये 3 लाख 58 हजार 293 बाधित झाले असून 3 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलमध्ये लवकरच लसीकरण सुरू होणार आहे.
Previous Articleनेदरलँड : नाताळात हिरमोड
Next Article अमेरिकेत महामारीचा कहर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.