बेळगाव / प्रतिनिधी
बापटगल्ली येथील कालिकादेवी युवक मंडळाची गणेशोत्सवाबाबत नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी नूतन पदाधिकाऱयांची निवड तसेच मागील वर्षीचा जमाखर्च सादर करण्यात आला. अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते अंकुश केसरकर, उपाध्यक्ष गजानन निलजकर, सेपेटरी धनंजय कणबरकर, उपसेपेटरी महेश जाधव, खजिनदार भाऊ किल्लेकर, उपखजिनदार शुभम मोरे यांची निवड करण्यात आली.