मेष: अमावास्या असल्याने दूरचे प्रवास वर्ज्य केल्यास चांगले.
वृषभः संततीच्या बाबतीत काही गोष्टीत नमते घेणे योग्य ठरेल
मिथुन: तुमच्या ज्ञानाचा अनेकांना फायदा होईल.
कर्क: सर्व बाबतीत सावधगिरीने पावले टाकणे आवश्यक.
सिंह: तुमच्यावर अनेकांचे जीवन अवलंबून आहे, काळजी घ्या.
कन्या: लोकप्रियता लाभेल पण ओळखीच्या व्यक्तींपासून सावध.
तुळ: राजकारणी अथवा इतर नेत्यांमागे न लागता भवितव्य पहा.
वृश्चिक: स्वतःचा व्यवसाय सांभाळून सार्वजनिक क्षेत्रात कार्य कराल.
धनु: स्वतःच्या कुवतीबाहेर कोणताही व्यवसाय करू नका.
मकर: नावलौकिक होईल पण लाभ मात्र कमी.
कुंभ: आरोग्याच्या नव्या तक्रारी उद्भवतील पथ्यपाणी ठेवा.
मीन: भागीदारी व्यवसाय असेल तर फायदा होईल.