सावंतवाडी / प्रतिनिधी:
शहरातील कै. सुधाताई कामत जिल्हा परिषद शाळा नं. 2 मधील इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी, कुमारी मुग्धा प्रशांत टोपले हिने, ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 100 पैकी 99 गुण मिळवून सुवर्ण पदक प्राप्त केले, तिला वर्ग शिक्षिक श्री. महेश लम्बे व तिची आई सौ.हर्षदा प्रशांत टोपले यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.