युपेनमध्ये अध्यक्षानंतर आता अर्थ आणि संरक्षणमंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अध्यक्षांचे काही सल्लागारही बाधित झाले आहेत, परंतु याची माहिती उघड करण्यात आलेली नाही. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर संक्रमणानंतर सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. सरकारने देशातील टाळेबंदी न हटविण्याची घोषणा केली आहे.
Previous Article‘सवलती’ पासून सांभाळून…
Next Article चिनी लसीची चाचणी रोखली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.