युरोपीय देशांमध्ये एका देशाचे रुग्ण दुसऱया देशाच्या रुग्णालयांमध्ये हलविले जाणार आहेत. याकरता स्पेशल फंड ट्रान्सफर स्कीमही सुरू करण्यात आली आहे. यासंबंधी युरोपीय देशांनी एक करार केला आहे. फ्रान्स आणि जर्मनीसह स्पेनमध्येही नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याचमुळे तेथील सरकार सतर्क आहे. रुग्णांना हलविणे युरोपीय देशांमध्ये अवघड ठरणार नाही. विषाणूचा फैलाव वेगाने होत असून याला सामोरे जाण्यासाठी सहकार्याची गरज आहे. आरोग्य यंत्रणा पूर्वीप्रमाणेच मजबुतीने काम करत रहावी असा प्रयत्न असल्याचे युरोपीय आयोगाचे प्रमुख वॉन डेर लेन यांनी म्हटले आहे
Trending
- म्हापशात आज अमित शहांची सभा
- …ते देश काय चालवणार?
- लक्ष्मीकांत पार्सेकर भाजपवर नाराज,पण श्रीपादभाऊंच्या विरोधात नाही!
- भाजपने अल्पसंख्याकांसाठी अनेक योजना राबविल्या
- पराभवाच्या भीतीमुळेच ज्वलंत मुद्यांना बगल
- मुख्यमंत्री सावंतांच्या वक्तव्याचा मराठी भाषिकांनी निषेध करावा
- मतदान केंद्रे सज्जतेची तयारी जोरात सुरू
- भाजपकडून सरकारी तिजोरीचा गैरवापर