बेंगळूर : शिमोगा येथील वकील आणि सामाजिक कार्यकर्ते बी. विनोद यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या कुटुंबीयांविरोधात बेकायदा मालमत्ता संपादन प्रकरणी दाखल केलेल्या तीन याचिका मागे घेतल्या आहेत. त्यामुळे येडियुराप्पा यांना या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. येडियुराप्पा यांच्या कुटुंबीयांनी बेकायदेशीरपणे मालमत्ता संपादन केल्याचा आरोप वकील बी. विनोद यांनी केला होता. त्यांनी याप्रकरणी तीन प्रकरणे दाखल केली होती. बुधवारी सकाळी त्यांनी तिन्ही प्रकरणांमधून माघार घेतली आहे.
Previous Articleपरिवहन कर्मचाऱयांच्या संपामुळे आज बससेवेत व्यत्यय शक्य
Next Article शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.