प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्ह्यात सोमवार सकाळ पर्यंत 42 अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील 18 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हातील कोरोना बधितांची संख्या 287 झाली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये
रत्नागिरीतील 7, कळंबणी 8, गुहागर 1, राजापूर 2 रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान काल सायंकाळी उशिरा एका रुग्णाला घरी सोडण्यात आले त्यामुळे बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता 100 झाली आहे.
यासोबत 32 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोन अहवाल विना निष्कर्ष आहेत.
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 9 झाली आहे. 178 जण ऍक्टिव्ह रुग्ण आहेत