प्रतिनिधी / रत्नागिरी
गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 46 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1210 झाली आहे. दरम्यान 18 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 726 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 3, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा 6 आणि 7 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे.
जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी – 7 रुग्ण
घरडा, खेड 12 (यामुळे घरडा केमिकल्स मधील एकूण पॉझिटिव्हची संख्या 110 झाली)
उपजिल्हा रुग्णालय, कामथे 18
उपजिल्हा रुग्णालय कळबणी 4
दापोली 2
गुहागर 3
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 1210
बरे झालेले – 726
मृत्यू – 41
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 443
पैकी 359 रुग्ण रुग्णालयात दाखल
17 रुग्ण होम आयसोलेशन
5 रुग्ण इतर जिल्हयात उपचारासाठी
62 रुग्ण रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Previous Articleसोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल २६० कोरोना पॉझिटीव्ह
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.