रत्नागिरी / प्रतिनिधी
बुधवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 93 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 2580 झाली आहे.
याचे विवरण खालीलप्रमाणे –
रत्नागिरी – 20
लांजा – 1
रायपाटण – 1
दापोली – 12
कामथे – 12
देवरुख -1
कळंबणी -16
अँटीजेन -30
एकूण रुग्ण – 93