प्रतिनिधी / रत्नागिरी
भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्हयात 10 जून व 11 जून 2021 रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी संबधित नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळागावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.