बेळगाव / प्रतिनिधी
आचार्य गल्ली शहापूर येथील लोकमान्य श्री राम मंदिरात श्रीराम नवमी साजरी करण्यात आली. सकाळी 8 वाजता मंदिराचे पुजारी चिदंबर महेश ग्रामोपाध्ये यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. यानंतर अलंकार पुजा, नामस्मरण झाल्यानंतर दुपारी 12.40 वा. राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
पाळणा, आरती, राम नाम जप, राम रक्षा स्त्राsत, हनुमान चालिसा, वेंकटेश स्त्राsत्र, भजन आदी कार्यक्रम रामनवमी निमित्त पार पडले.