नवी दिल्ली
व्होडाफोन आयडिया कंपनीचे मुख्य टेक्नॉलॉजी अधिकारी विषांत वोरा यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. यासंदर्भात बुधवारी कंपनीने स्पष्टीकरण दिलेले आहे. कंपनीने यासंदर्भात ईमेलवर विविध प्रश्न उपस्थित केले होते. यावर त्यांनी उत्तर देताना म्हटले आहे, की मी आपल्या घरी अमेरिकेला परतण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. योगदान देताना त्यांनी कंपनीचे ‘वीआयएल’ असे पुर्नब्रँडीग केले आहे. असल्याची माहिती वोरा यांनी दिली आहे.