बाळेपुंद्री शिंदोळी (ता. बेळगाव) येथील वॉर्ड क्र. 4 चे उमेदवार वीरभद्राप्पा पुजारी यांनी केवळ एका मताने विजय प्राप्त केला आहे. वीरभद्राप्पा पुजारी यांना 284 मते पडली आहेत. तर प्रतिस्पर्धी चौगुले यांना 282 मते मिळाली. त्यांना सदस्यपदाचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
Previous Articleबाळेपुंद्री येथे ग्रा.पं. च्या नूतन सदस्यांचा सत्कार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.