प्रतिनिधी / सांगली
छत्रपती संभाजी महाराजांच्या 363 वी जयंती साजरी करताना मराठा क्रांती मोर्चा व मराठा सेवा संघ सांगलीचे कार्यकर्ते,राजेंद्रसिह पाटील,डॉ संवजय पाटील,संजय देसाई, महेश खराडे,नितीन चव्हाण,संभाजी पोळ,दीपक सावंत,प्रशांत भोसले, राहुल पाटील,प्रशांत पवार,प्रमोद पाटील,सतीश चव्हाण,शुभम व अजय सावंत,प्रवीण नंदिवडेकर,सुनील जाधव,भरत, संकेत पाटील,रवींद्र सावंत,ह्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सांगली येथें साजरी केली.