नवी दिल्ली
कॅनरा बँकेने जून 2022 ला संपलेल्या तिमाहीमध्ये निव्वळ नफ्यामध्ये दमदार वाढ नोंदवली आहे. बँकेच्या सदरच्या तिमाहीत 2 हजार 22 कोटी रुपये इतका निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वषी समान तिमाहीमध्ये कॅनरा बँकेने 1177 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. एकूण व्याज उत्पन्न सदरच्या कालावधीत 6 हजार 785 कोटी रुपयांवर राहिले होते.