मेषः महत्वपूर्ण निर्णयासाठी बेचैन असाल, मनाचा गोंधळ होईल.
वृषभः शासकीय दरबारी काम करणाऱयांना नवीन नियमामुळे कामात व्यत्यय
मिथुनः एखाद्या चुकीमुळे दिवसभराची मेहनत फुकट जाईल. लक्षपूर्वक काम करा
कर्कः भ्रामक विचारातून लवकर बाहेर पडा, अन्यथा मानसिक त्रास.
सिंहः कामानिमित्त नवीन व्यक्तींची भेट होऊन त्यांचे मार्गदर्शन लाभेल
कन्याः आज कोणतेच काम उधारीवर करू नका, व्यवहार पूर्ण करा
तुळः एखाद्या गोष्टीचा उलगडा होऊन गैरसमज व मानसिक तणाव दूर होईल
वृश्चिकः महागडय़ा वस्तूची खरेदी केल्यास घरात वादविवाद होईल
धनुः मनात जे काम करण्याचे ठरविले आहे, त्यासाठी ऊर्जावान असाल
मकरः कार्यक्षेत्री मानसन्मानाचा योग. तुम्ही त्यांच्यासोबत असल्याचा त्यांना अभिमान
कुंभः मुळातच कफवृत्ती असल्याने कफजन्यक आजारामुळे त्रास.
मीनः भोळय़ा स्वभावाचा गैरफायदा घेणाऱया स्वार्थी व लबाड लोकांपासून सावध