प्रतिनिधी /पेडणे
पेडणे मतदारसंघाचे भाजप पक्षाचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांचे वडील प्रभाकर सावळो आर्लेकर(80) यांचे शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता अल्प आजाराने म्हापसा येथे खासगी इस्पितळात निधन झाले.
त्यांच्या पश्चात्य मुलगा प्रवीण, सून पल्लवी, नातवंडे, दोन भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. धारगळ येथे स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी 10.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात करण्यात येतील.