नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाची पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर ही तारीख सर्वोच न्यायालयाने निश्चित केली आहे. जवळजवळ ५ वर्षांनी ही सुनावणी पार पडली. या पूर्वी २०१७ मध्ये झाली होती.
सिनिअर कॉन्सिलर राकेश द्विवेदी, अॅड. ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव यांनी महाराष्ट्राच्या वतीने युक्तिवाद केला.
कर्नाटक सरकारच्यावतीने आज कोर्टात वेळ वाढवून मागीतला होता. आता २३ नोव्हेंबरला यावर सुनावणी होणार आहे.
Trending
- हैदराबाद-केकेआर आज आमनेसामने
- हेलिकॉप्टर अपघातात इराण राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू
- देशांतर्गत-आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांची संख्या वाढली
- पाचव्या टप्प्यात मतदान टक्का घसरला
- गुजरातमध्ये 4 आयएस दहशतवाद्यांना अटक
- इटालियन स्पर्धेत व्हेरेव्ह विजेता
- मँचेस्टर सिटी सलग चौथ्यांदा विजेते
- 8 कंपन्यांचे मूल्य 1 लाख 47 हजार कोटींनी वाढले