खानापूर प्रतिनिधी : गेल्या पंधरा दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे रूमेवाडी क्रॉस ते गोवा क्रॉस रस्ता खड्डेमय बनला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहेत .या खड्ड्यातून दुचाकी व चारचाकी चालवताना कसरत करावी लागत आहे. पुन्हा या रस्त्यावर छोटे अपघात होण्यास सुरुवात झाली आहे, यामुळे महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा या ठिकाणी खडी टाकून रस्ता वाहतुकीस योग्य करावा अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. दोन महिन्यापूर्वी म.ए. समितीच्या आंदोलनानंतर या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले होते. व रस्ता वाहतुकीस योग्य करण्यात आला होता, मात्र झालेल्या जोरदार पावसामुळे पावसामुळे पुन्हा रस्त्यावर खड्डे पडल्याने या ठिकाणी प्रवाशांचे हाल होत आहेत.
Trending
- पी. एन. पाटील यांची प्रकृती गंभीर पण स्थिर; आधारचे एम.डी. डॉ. उल्हास दामले यांची माहिती
- आरोग्य विभागाला न्यायालयाचा दणका! निवड रद्द केलेल्या ७ उमेदवारांच्या बाजूने निकाल
- कार अपघातात बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी जखमी
- बारावीचा निकाल 21ला ! कोल्हापूर विभागांतर्गत 1 लाख 19 हजार 168 विद्यार्थी
- उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला!
- देवस्थानच्या भावना दुखावल्याने तणाव
- जि. पं.- ता. पं. निवडणुका नोव्हेंबरनंतर?
- पेन ड्राईव्ह प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळे वळण