मेषः मतभेदामुळे कदाचित जवळील नाते तुटण्याची शक्मयता आहे.
वृषभः आपल्या स्वभावाचा मित्रपरिवार गैरफायदा घेऊ शकतो
मिथुनः विद्यार्थी वर्गाला अभ्यासात यश व आपण बक्षीस पात्र असाल
कर्कःसंयम व शांत बुद्धीचा वापर केल्यास सर्व गोष्टी मनासारख्या
सिंहःकुटुंबातील लोकांनी केलेले एखादे कर्ज फेडण्यात वेळ जाईल.
कन्याः आज दिखाऊपणामुळे एखादे काम बिघडू शकते
तुळः कामात काळानुसार बदल गरजेचा
वृश्चिकः प्रेम संबंधात कदाचित आज कटकटी जाणवतील
धनुःजवळील व्यक्तीशी गैरसमजामुळे नाते तुटू शकते
मकरः कोणावरही अति विश्वास ठेवू नका अपेक्षाभंग होतील
कुंभः आपल्या विरोधात बोलणाऱया व्यक्ती अचानक बाजू घेतील.
मीनः जोडीदाराला विश्वासात घेऊन घडलेल्या घटना सांगणे हितकारी.