Best Performance Award to Gyankunj Computer Education Kasal
ज्ञानकुंज कॉम्प्युटर एज्युकेशन कसाल या संस्थेस सौ. विना कामत मॅडम एमकेसीएलचे मॅनेजिंग डायरेक्टर व श्री.प्रणय तेली सर (एलएलसी कुडाळ) यांच्या शुभहस्ते बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड 2022 देण्यात आला आहे. ज्ञानकुंज कंप्यूटर एज्युकेशन चे संचालक श्री.व्यंकटेश मानसपुरे यांना हा अवॉर्ड मागील अनेक वर्षापासून सतत मिळत आहे. कसाल पंचक्रोशी मध्ये सन – २००० पासून सतत कार्यरत असलेली विश्वसनीय एकमेव संस्था म्हणजेच ज्ञानकुंज कम्प्युटर एज्युकेशनआहे .यावेळी प्रणय तेलीसह अनेक मान्यवर उपस्थित होते .
सावंतवाडी / प्रतिनिधी