बेळगाव : सुवर्णसौध येथे आंदोलनासाठी येणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांचा टेम्पो उलटल्याने १५ कर्मचारी जखमी झाल्या आहेत.बळ्ळारीहून बेळगावकडे येत असताना धारवाडच्या राष्ट्रीय महामार्ग 4 तेगूरजवळ हा अपघात झाला. आशा कर्मचाऱ्यांना घेऊन बेळगावकडे जाणाऱ्या टेम्पोला ट्रकने मागून धडक दिली. यामुळे टेम्पो उलटला. अपघातात जखमी झालेल्या आशा कर्मचाऱ्यांवर हुबळी येथील KIMS रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Trending
- दोन वर्षात खाणी कायमस्वरूपी सुरू
- बिद्रीत कबर बांधणाऱ्यांच्या सोबत राहणार का ? माजी आमदार मालोजीराजे यांचा सवाल
- मोदींमुळे दहशतवादाला आळा!
- मोदींकडून जनतेची दिशाभूल
- दुष्काळ निधी रक्कम 3-4 दिवसात खात्यात
- राम मंदिर झाले हे चांगले की वाईट, उद्धव ठाकरेंनी याचे उत्तर द्यावे..!
- मंगल कार्यालयांतून दागिने चोरणाऱ्या उज्ज्वलनगरच्या चोरट्याला अटक
- मनपातील जन्म-मृत्यू दाखला वितरण विभाग बंद केल्याने समस्या